eco idfc mutual fund

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’

म्युच्युअल फंडांच्या वर्तुळात अनुप भास्कर स्वत:च्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केलेले निधी व्यवस्थापक आहेत. आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे समभागसंलग्न गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. फंड विश्वातील अनुप भास्कर यांच्या मुशाफिरीला सुरुवात कोठारी पायोनीयर नावाच्या पहिल्या खासगी मालकीच्या म्युच्युअल फंडात वरिष्ठ विश्लेषक पदावरून झाली. त्यानंतर ते सुंदरम म्युच्युअल फंडात ‘हेड इक्विटीज्’ या पदावर […]

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’ Read More »

‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक

  हभप बाबा महाराज सातारकर, ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ या अभंगावर निरूपण करताना एक सुंदर दृष्टांत देतात. आवड आणि इच्छा यांच्यातील फरक सांगताना बाबा महाराज म्हणाले, ‘‘आवड जी जन्मापासून असते आणि इच्छा ही जन्मानंतर निर्माण होते. इच्छेची पूर्ती होऊ शकते. जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आवडीची पूर्तता होऊ शकत नाही.

‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक Read More »

Scroll to Top