फंड गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणारा निर्णय
बँकेतर वित्तीय कंपन्यांसाठी दिवाळखोरी आणि नादारी संहिता उपलब्ध नसतानाही रिझव्र्ह बँकेने या कायद्याची कक्षा रुंदावण्यात येत असल्याचे डीएचएफएल प्रकरणात दाखवून दिले. हे स्तुत्य अशासाठी की, बँका स्वत:च्या हितरक्षणासाठी किरकोळ ठेवीदार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा बळी देत होत्या. भारताचे उद्योगक्षेत्र एका संक्रमणातून जात आहे. या संक्रमणाचे पडसाद संबंधितांवर पडताना दिसत आहेत. मुंबईस्थित दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) […]
फंड गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणारा निर्णय Read More »
