debt fund

अविरत निष्कलंकित

साधारण रोखे बाजारात एखादा घोटाळा झाला की त्या घोटाळ्यात कोणते फंड बाधित झाले आहेत, कोणत्या फंड घराण्यांची किती रक्कम त्यात अडकली आहे याची चर्चा सुरू असते. ताजा ‘येस बँके’चा अपघात याला अपवाद नव्हता. येस बँकेसारख्या संकटानंतर कोणी गुंतवणूकदार निश्चित उत्पन्न  देणाऱ्या गुंतवणूक साधनांचा विचार करीत असतील तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा ‘बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट […]

अविरत निष्कलंकित Read More »

माघामधली प्रभात सुंदर

ध्रुव पावशेचा मोबाइल किणकीणला. मोबाइलच्या पडद्यावर ‘समेळ अंकल’ अशी अक्षरे दिसू लागताच यांचा सकाळी कशाला फोन आला असा विचार ध्रुव पावशेच्या मनात येऊन गेला. चाळीतील रहिवासी ‘अपार्टमेंट’मध्ये आले तरी जुन्या चाळकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असल्याने एकमेकाशी संवाद शक्यतो जीभे ऐवजी हाताच्या आंगठ्यानेच होत असे. त्यात समेळ अंकलना सतत तांबुल सेवन करण्याची सवय असल्याने ते तोंड

माघामधली प्रभात सुंदर Read More »

Scroll to Top