वित्तीय व्यवस्थापनाची एक कथा!
मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित || अर्जुनाला श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले त्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील अकराव्या अध्यायातील ही ओवी आहे. आकाशातल्या तारकांचे अस्तित्व जाणविण्यासाठी सुर्यास्त व्हावा लागतो असा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. आपल्या कुटुंबियांसाठी केलेली आर्थिक तरतुद तपासून घ्यावी असे कोणाला ‘लोकसत्ता अर्थवृतांत’ वाचून वाटले तर […]
वित्तीय व्यवस्थापनाची एक कथा! Read More »

