‘कर्ते’पण जपलेला फंड
या वर्षांच्या जानेवारी-मार्च या तिमाहीत जगभरातील भांडवली बाजारांनी कमालीची अस्थिरता अनुभवली. या बाजार घसरणीच्या काळात ज्या फंडाच्या मुद्दलाची कमीत कमी हानी झाली त्या फंडाच्या यादीत कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड (Canara Robeco Equity Diversified Fund) हा फंड अग्रस्थानी राहिला आहे. केवळ याच पडझडीत नव्हे तर १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०२० या मागील ११ […]
‘कर्ते’पण जपलेला फंड Read More »

