axis bluechip fund

विजयी वीर

व्यवसायातील वृद्धी आणि गुणवत्ता या दोहोंचा संगम असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करताना मोठे अधिमूल्य द्यावे लागते. जे मोजके निधी व्यवस्थापक या अधिमूल्याची किंमत जाणतात त्यात यांचा समावेश आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना आपल्या फंडातील गुंतवणूकदारांचे मुद्दल शाबूत ठेवून त्यावर नफा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कठोर परिश्रम […]

विजयी वीर Read More »

हरवले ते गवसले का?

  लार्ज कॅप फंड गटात अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे. लार्ज कॅप फंड गटात सुरुवातीच्या दोन तिमाही वगळता क्रिसीलच्या ‘टॉप टू क्वारटाइल’मध्ये आपले स्थान अबाधित राखलेला हा फंड आहे. फंडाच्या पहिल्या जाहीर नक्त मालमत्ता मूल्य अर्थात ‘एनएव्ही’पासून ५००० रुपयांच्या ‘एसआयपी’द्वारे गुंतविलेल्या १.०२ लाख रुपयांचे २६ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ

हरवले ते गवसले का? Read More »

Scroll to Top