तिला काही सांगायचंय!
गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकाड पसरून येतो; पण गंपूने आईला नसले तरी सुईणीला तरी नक्की विचारले असेल, ‘कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना?’ गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला! केवळ आईची वासल्यभावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे यापलीकडे गंपूच्या जन्माला येण्याचा दुसरा हेतू नसावा. इतका उपकारी […]
तिला काही सांगायचंय! Read More »
