Aditya Birla Sunlife

एका रौप्य महोत्सवी कारकीर्दीची गोष्ट

गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंड व्यवसायाने भरीव कामगिरी केली आहे. त्याच वेळी वित्त बाजाराने या काळात पुष्कळ चढउतारही अनुभवले आहेत. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियन हे या व्यवसायातील असे एक धुरीण आहेत की, ज्यांनी या व्यवसायातील अशा अनेक चढ-उतारांमधून या कंपनीचे यशस्वी नेतृत्व केले. मग तो कसोटीचा काळ ‘डॉट […]

एका रौप्य महोत्सवी कारकीर्दीची गोष्ट Read More »

‘विवेका’नुभव

नारायण निवर्तल्याला पंचवीसहून अधिक वर्षे झाली. लग्नातल्या पंगतीतले श्लोक कधीच इतिहासजमा झाले. मग पंगतीच्या जागी बुफे आले. हल्ली तर लग्नाचा इव्हेंट झाला आहे. ज्यांच्या लग्नात नारायण राबला, त्या जुन्याजाणत्या मंडळींना आपल्या नातवंडांच्या लग्नाच्या दिवशी नारायणाची आठवण हटकून होतेच. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात जाणे झाले होते. गणपतीच्या दिवसांत पुण्यात असण्यासारखे सुख नाही. कुटुंबाने रात्री गणपतीचे देखावे

‘विवेका’नुभव Read More »

फेरउभारी अद्याप दूरच…

पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धीदर सहा वर्षांच्या तळाला गेलेला असतानाच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही ठोस उपाय सरकारने जाहीर केले. व्यापार चक्राचा सध्याचा हा टप्पा अस्थिर आणि गुंतवणूकदरांसाठी अधिक वेदनादायी आहे. निष्णात निधी व्यवस्थापक या टप्प्यावर अर्थव्यवस्थेकडे कसे पाहतात आणि त्यांना कोणती क्षेत्रे लवकर उभारी घेतील अशी वाटतात याचा हा आढावा.. मंदावलेपण हा व्यापार चक्राचा

फेरउभारी अद्याप दूरच… Read More »

शरदाचे चांदणे!

  सामान्यपणे म्युच्युअल फंडात पहिल्यांदा गुंतवणूक करणारा लार्ज कॅप फंडांची निवड करतो. अथवा मागील एका वर्षांतील सर्वात चांगला परतावा पाहून फंडाची गुंतवणुकीसाठी निवड करतो. सर्वसाधारपणे ‘रिस्क प्रोफाइल’, ‘अ‍ॅसेट अलोकेशन’ हे शब्द अगम्य वाटतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने वित्तीय ध्येयांशी सांगड घालणारी गुंतवणूक निश्चित करण्यापूर्वी द्यावा लागणारा वेळ आणि प्रसंगी गुंतवणूक सल्लागाराचे द्यावे लागणारे शुल्क वैगरे सोपस्कार करण्यापेक्षा

शरदाचे चांदणे! Read More »

शब्दावाचुनी कळले सारे

  आजच्या ‘लोकसत्ता’च्या मुंबई वृत्तांत मधील ‘म्हाडाच्या नव्या अॅपचे अनावरण’ ही बातमी आली आहे. एखाद्या अॅपच्या अनावरणाच्या गोष्टीला असलेले बातमी मूल्य वाढता डेटा वापर अधोरेखित करते. मोबाईल धारक रोज नवीन अॅप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड करून त्यांचा वापर करीत असल्याने जगाच्या डेटा वापरात मोठी वाढ होत आहे. डेटाचा वाढता वापर आणि कमी होणाऱ्या किंमतीचा

शब्दावाचुनी कळले सारे Read More »

Scroll to Top