नियोजन भान

‘कर्त्यां’चा त्रैमासिक आढावा

‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड ही समभाग रोखे आणि हायब्रीड शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडांची यादी आहे. गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे ही यादी बनविली जाते. या यादीवर ९० टक्के संख्यात्मक आणि १० टक्के गुणात्मक निकषांचा प्रभाव आहे. फंड वगळण्याच्या पहिल्या टप्यात फंडांनी १,५,आणि ७ वर्षे कालावधीत दिलेल्या परताव्याच्या आधारे फंड निश्चित केले जातात. या निवडलेल्या फंडांनी परतावा […]

‘कर्त्यां’चा त्रैमासिक आढावा Read More »

ड्युरेशन स्ट्रॅटेजीचा लाभार्थी

                          ड्युरेशन स्ट्रॅटेजीचा लाभार्थी भारतीय गुंतवणूकदारांसाठी १९९२ हे ऐतिहासिक वर्ष ठरले. या वर्षी पासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (एफपीआय) भारतीय भांडवली बाजाराचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर ३० वर्षांत, परदेशी अर्थसंस्थांनी न्हारातीय बाजारात मोठी गुंतवणूक केली. आज भारतीय बाजाराचा २० टक्के हिस्सा परकीय अर्थ संस्थांच्या

ड्युरेशन स्ट्रॅटेजीचा लाभार्थी Read More »

Anand Radhakrishnan franklin Templeton Interview

जड झाले ओझे !

जड झाले ओझे ! जगभरात महागाई वाढत असल्याने जगातील सर्वच देशांना महागाईचे ओझे वाटू लागले आहे.  एप्रिलमध्ये अमेरिकेच्या किरकोळ आध्राभूत किंमत निर्देशांकात ८.३७ टाक्यांची ची वाढ झाली. ही चलनवाढ अमेरिकेतील ४०  वर्षांतील उच्चांकी वाढ आहे.  माहामारीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि उर्जेच्या खर्चावर आधारित, युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे महागाई वाढली आहे. ‘युनो’च्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मासिक अन्न किंमत

जड झाले ओझे ! Read More »

ट्राम गेली, मेट्रो आली!

आदरणीय पुलं, तुमचा उल्लेख ‘पुलं’ तुमच्या नावातील दोन आद्याक्षरांनी करावा इतके प्रेम सर्वानी तुमच्या निर्मितीवर केले. महाराष्ट्रातील लाखोंना तुमच्या माझ्यातील संवाद मुखोद्गत आहेत. आज एका यात्रा कंपनीने ‘भ्रमणमंडळ’ हा ब्रॅण्ड बनविला आहे. साहजिकच तुमचा मानसपुत्र या नात्याने तुमची जन्मशताब्दी साजरी करताना आनंद होत आहे. कुठल्याही पुत्राला आपल्या जन्मदात्याचे संवत्सर वर्ष साजरे करण्यास बाह्य़ जीवनसत्त्वाची गरज

ट्राम गेली, मेट्रो आली! Read More »

त्रिवेणी

  एबीएसएल टॅक्स रिलीफ 96 हा इएलएसएस (आयकर वजावट पात्र) फंड गटातील एक २२ वर्षे जुना फंड आहे. मार्च ९६ पासून या फंडाने २४ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. मागील २२ वर्षात हा फंड आपल्या कारकिर्दीत तीन आर्थिक आवर्तनांना सामोरा गेला. मागील ३ वर्षात फंडाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. कामगिरीतील सुधारणेच्या बळावर हा फंडाचा ‘लोकसत्ता

त्रिवेणी Read More »

दिसते मजला सुख चित्र नवे!

  बाजारातील निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करत असतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन मिळणाऱ्या रक्कमेची बँकेत मुदत ठेव करावे किंवा कसे हा विचार नव्याने गुंतवणूक करु लागलेल्या नवगुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा पुन्हा येत आहे. अनेकांनी आपल्या म्युच्युअल फंड वितरकाने फंड सुचविण्यात चूक केली

दिसते मजला सुख चित्र नवे! Read More »

वित्तीय व्यवस्थापनाची एक कथा!

  मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित || अर्जुनाला श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले त्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील अकराव्या अध्यायातील ही ओवी आहे. आकाशातल्या तारकांचे अस्तित्व जाणविण्यासाठी सुर्यास्त व्हावा लागतो असा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. आपल्या कुटुंबियांसाठी केलेली आर्थिक तरतुद तपासून घ्यावी असे कोणाला ‘लोकसत्ता अर्थवृतांत’ वाचून वाटले तर

वित्तीय व्यवस्थापनाची एक कथा! Read More »

संध्या छाया भिवविती हृदया

  नमस्कार माझे वय ६५ असून मी लोकसत्ताची गेली अनेक वर्षे नियमित वाचक असून दर सोमवारी तुमचे सदर नियमित वाचते. माझ्या एकुलत्या एका मुलीचे लग्न झाले असून तीचे सर्व ठीकठाक आहे. माझ्या यजमानांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. ते हायात असतांना घरातील सर्व आर्थिक व्यवहार तेच पहात असल्यामुळे आर्थिक बाबतीत कधी लक्ष घालण्याचा प्रसंग आला नव्हता.

संध्या छाया भिवविती हृदया Read More »

Scroll to Top