दिसते मजला सुख चित्र नवे!
बाजारातील निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करत असतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन मिळणाऱ्या रक्कमेची बँकेत मुदत ठेव करावे किंवा कसे हा विचार नव्याने गुंतवणूक करु लागलेल्या नवगुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा पुन्हा येत आहे. अनेकांनी आपल्या म्युच्युअल फंड वितरकाने फंड सुचविण्यात चूक केली […]
दिसते मजला सुख चित्र नवे! Read More »
