उन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी!

  कोटक इंडिया ईक्यू काँट्रा फंड ही ‘व्हॅल्यू फंड’ गटात मोडणारी योजना आहे. एखाद्या समभागात गुंतवणूक करण्यापूर्वी समभाग संशोधनाच्या जोडीला भावनिक बुद्धिमत्तेवर (इमोशनल इंटेलिजन्स) काबू मिळविला, तर मिळणारा परतावा केवळ समभाग संशोधनावर विसंबून केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक उजवा असतो असे मानणाऱ्या विश्लेषकांचा एक समूह आहे. व्यावसायिक अनुभवातून आलेला अतिआत्मविश्वास, वेगाने वाढणाऱ्या समभागांची खरेदी, अल्पदृष्टिता, समभागांचे वर्तमानातील […]

उन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी! Read More »