एक सांगायचंय…
युनियन फंड घराण्याने युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड हा व्हॅल्यु फंड गटातील फंड गुंतवणुकीस १४ नोव्हेंबर पासून खुला केला. युनियन फंड घराण्याचा कायम खुला असलेला पाचवा आणि विनय पहारीया हे युनियन म्युच्युअल फंडात मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून दाखल झाल्यापासून या फंड घराण्याचा हा कायम खुला असलेला तिसरा फंड असल्याने या फंडाची दखल घेणे गरजेचे वाटते. विनय पहारीया […]

