दिवस तुझे फुलायचे!
नियामित उत्पन्न देणारी गुंतवणुक आणि दीर्घकालीन भांडवली वृद्धी देणारी समभाग गुंतवणूक अशी गुंतवणुकीची विभागणी करता येत असली तरी सर्वसामान्यांसाठी नियामित उत्पन्न देणारी गुंतवणुक म्हणजे बँकांच्या मुदत ठेवी. एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडाची मालमत्ता २३.२५ लाख कोटीं होती. एप्रिल महिन्यांत सवर्वाधिक १.१६ लाख कोटी लिक्वीड फंडात गुंतविले. ही गुंतवणूक मुखत्वे कंपन्यांनी आपल्या अतिरिक्त रोकडीतून केली. एप्रिल […]
दिवस तुझे फुलायचे! Read More »
