शब्दावाचुनी कळले सारे

  आजच्या ‘लोकसत्ता’च्या मुंबई वृत्तांत मधील ‘म्हाडाच्या नव्या अॅपचे अनावरण’ ही बातमी आली आहे. एखाद्या अॅपच्या अनावरणाच्या गोष्टीला असलेले बातमी मूल्य वाढता डेटा वापर अधोरेखित करते. मोबाईल धारक रोज नवीन अॅप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड करून त्यांचा वापर करीत असल्याने जगाच्या डेटा वापरात मोठी वाढ होत आहे. डेटाचा वाढता वापर आणि कमी होणाऱ्या किंमतीचा […]

शब्दावाचुनी कळले सारे Read More »