कधी ‘अर्था’चा सुभग तराणा

  गुंतवणुकीसाठी समभाग ‘बॉटम अप अ‍ॅप्रोच’ पद्धतीने निवडून, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने निवडले जातात. कंपनीच्या मूल्यांकनाबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन असला तरी निधी व्यवस्थापक योग्य वेळी समभाग विकून नफावसुली करतात. ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ हे फंडाचे सूत्र राहिले आहे. मागील आठवडय़ात प्रकाशित झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालातील जागतिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य देशाच्या अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील […]

कधी ‘अर्था’चा सुभग तराणा Read More »