॥ कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥
दोन फंड घराण्यांचे औषध निर्माण (फार्मा) आणि आरोग्य निगा (हेल्थकेयर) क्षेत्रातील फंड नुकतेच येऊन गेले. या दोन फंडांपैकी एका फंडाची या सदरातून गुंतवणुकीची शिफारस केली होती. औषध निर्माण आणि आरोग्य निगा क्षेत्रांत एक अंधुक सीमारेषा आहे.आरोग्य निगा क्षेत्र हे अधिक विस्तृत असून आरोग्याशी निगडीत निदान पूर्व चाचण्या करणारी केंद्रे रुग्णालये, औषध विषयक वैद्यकीय चाचण्या […]
॥ कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ Read More »
