हे फुल घे तू साजणी…

  गुंतवणुकीसाठी निवडलेला प्रत्येक फंड हा म्युच्युअल फंडाच्या यादीत अग्रस्थानी असेलचअसे नाही, परंतु परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड निवडणे कधीही हिताचे असते. मागील २१ मे रोजी पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या पराग पारीख लाँग टर्म इक्विटी फंडाने गुंतवणुकीत सातत्य राखले आहे. पहिल्या एनएव्ही पासून ५,०००ची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३ लाखाच्या गुंतवणुकीचे २१ मे रोजीच्या रेग्युलर ग्रोथ […]

हे फुल घे तू साजणी… Read More »