mirae asset india equity fund

लखलखते जणू शुक्राची चांदणी

  मिरॅ असेट टॅक्स सेव्हर फंड हा इएलएसएस फंड गटातील नावाखा परंतु उत्तम परतावा असलेला फंड आहे. ज्या कोणी तीन वर्षांपूर्वी फंडाच्या पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.५ लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे १९ डिसेंबर २०१८ च्या एनएव्हीनुसार २.५२ लाख झाले आहेत. येत्या शुक्रवारी २८ डिसेंबर रोजी तीन वर्षे पुरी करत आहे. फंडाने सुरवातीपासून १६.९२% […]

लखलखते जणू शुक्राची चांदणी Read More »

दिवस तुझे फुलायचे!

  नियामित उत्पन्न देणारी गुंतवणुक आणि दीर्घकालीन भांडवली वृद्धी देणारी समभाग गुंतवणूक अशी गुंतवणुकीची विभागणी करता येत असली तरी सर्वसामान्यांसाठी नियामित उत्पन्न देणारी गुंतवणुक म्हणजे बँकांच्या मुदत ठेवी. एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडाची मालमत्ता २३.२५ लाख कोटीं होती. एप्रिल महिन्यांत सवर्वाधिक १.१६ लाख कोटी लिक्वीड फंडात गुंतविले. ही गुंतवणूक मुखत्वे कंपन्यांनी आपल्या अतिरिक्त रोकडीतून केली. एप्रिल

दिवस तुझे फुलायचे! Read More »

सुवर्ण चंपक फुलला विपिनी..

मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाला उद्या (मंगळवारी) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. ४ एप्रिल २००८ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडात नियोजनबद्ध ‘एसआयपी’ गुंतवणूक केलेल्यांना या फंडाने भरभरून परतावा देत संपत्तीची निर्मिती केली आहे. या फंडात मागील दहा वर्षे दरमहा ५ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार

सुवर्ण चंपक फुलला विपिनी.. Read More »

Scroll to Top