जादू याची पसरे मजवरी
बाजार नियंत्रक ‘सेबी’ने फंडांचे वर्गीकरण करून ‘फोकस्ड फंड’ हा एक नवीन प्रकार गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक फंड घराण्याला सेबीच्या आदेशानुसार एका फंड प्रकारात फक्त एकच फंड उपलब्ध करून देण्याचे बंधन असल्याने फंड घराण्यांनी आपल्या उपलब्ध फंडांचे नवीन नियमानुसार वर्गीकरण केले आहे. एखाद्या विशिष्ट फंड गटात फंड उपलब्ध नसल्यास फंड घराणी नवीन फंड […]
जादू याची पसरे मजवरी Read More »


