रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला

  पायाभूत सुविधा क्षेत्रात ज्यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांना या गुंतवणुकीने असामान्य परतावा दिला आहे. आर्थिक आवर्तनानुसार योग्य वेळी गुंतवणूक केली आणि योग्य वेळी काढून घेतली तर सेक्टोरल फंड घसघशीत नफा देतात याचे इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सध्याच्या काळातील उदाहरण आहे. या वर्षीच्या पहिल्या लेखाचे शीर्षक होते, ‘वाट आंधळी, प्रवास खडतर, बोलू […]

रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला Read More »