नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा

  मागील आठवड्यात कोटक महिंद्रा बँकेने भांडवली मूल्यात देशाच्या सर्वाधिक शाखा असलेल्या स्टेट बँकेला मागे टाकले. बँकिंग क्षेत्रात कोटक बँक ही एचडीएफसी बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे भांडवली मूल्य असलेली बँक ठरली आहे. चार पाच वर्षापूर्वी बँकिंग उद्योगात मिडकॅप समजला जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेसारख्या भांडवली मूल्यात वाढ अनेक दर्जेदार मिडकॅप समभागांची झाली आहे. मागील पाच वर्षात मिडकॅप […]

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा Read More »