लहानपण देगा देवा

  शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला आपण केलेल्या गुंतवणुकीतील एक तरी समभाग बहुप्रसवा (मल्टी बॅगर) व्हावा असे वाटते. मागील आठवडय़ात इन्फोसिसला बाजारात सूचिबद्ध होऊन २५ वर्षे झाली. या २५ वर्षांत इन्फोसिसने केलेल्या संपत्तीच्या निर्मितीची चर्चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर रंगली. बहुप्रसवा समभाग हुडकणे हे सागराच्या तळाशी मोती असलेला शिंपला सापडण्यापेक्षाही कठीण आहे. प्रवर्तकांनी व्यवसायास सुरुवात केल्यानंतर प्रामुख्याने […]

लहानपण देगा देवा Read More »