पैल तो गे काऊ कोकताहे
खनिज तेलाच्या किमतीचा भडका, रुपयातील मूल्यऱ्हास आदि अर्थपरिमाणे उत्साहवर्धक नसल्याचा बाजाराला धसका बसला आहे. देशाची वर्तमान वित्तीय स्थिती दिलासा देणारी नसली तरी भविष्याविषयी काही आशादायक संकेतही आहेत. अशा समयी पठडीबाहेरच्या फंडाचा नव्याने गुंतवणुकीकरिता विचार करावा लागणार. संशोधन पद्धतीत गवसलेला असाच हा चौकटीच्या बाहेरचा फंड.. प्रत्येक तिमाहीनंतर फंडांची कामगिरी तपासण्याचा नेम मागील अनेक वर्षे सुरू […]
पैल तो गे काऊ कोकताहे Read More »
