icici prudential

प्रणयाचा संकेत नवा

  मागील सात महिन्यांत गुंतवणूकदारांनी मिड कॅप निर्देशांकाची मोठी घसरण अनुभवली आहे. ९ जानेवारी रोजी मिड कॅप निर्देशांकाने १८,१७३.९१ या पातळीवर शिखर गाठल्यानंतर मिड कॅप निर्देशांकात मोठी घसरण होत, १९ जुलै २०१८ रोजी निर्देशांकाने १४,९९९ चा तळ गाठून पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हा दिशाबद्दल मिड कॅप फंडाचा नव्याने विचार करण्याचा शुभसंकेत आहे. […]

प्रणयाचा संकेत नवा Read More »

icici prudential focused bluechip equity fund

मिसेस मधुरा सानेंचा फंड..

  मागील आठवडय़ात पडद्यावर आलेल्या ‘बकेट लिस्ट’मुळे मराठीत एका नवीन शब्दाची भर पडली. आपल्या इच्छा-आकांक्षांची यादी म्हणजे बकेट लिस्ट! इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यास पैशाची पुरेशी बचत असावी लागते. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातील नायिका मिसेस मधुरा साने ही पुण्यातील एका उच्चभ्रू सुखवस्तू घरातील गृहिणी आहे. आजचा फंड मधुरा साने या उच्च मध्यममार्गी गृहिणीच्या गुंतवणूक गरजांची पूर्तता करणारा

मिसेस मधुरा सानेंचा फंड.. Read More »

एक(च) धागा सुखाचा

  आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडातील कमी होणारे नफ्याचे प्रमाण हा गुंतवणूकदारांच्या आणि विशेषत: ज्यांनी जानेवारी २०१४ दरम्यान या म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांच्यासाठी आणि एकरकमी गुंतवणूक केल्यांसाठी अधिक चिंतेचा विषय आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडात १ एप्रिल २०१४ पासून एसआयपी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक १०.४५ टक्के दराने नफा झाला आहे. १

एक(च) धागा सुखाचा Read More »

Scroll to Top