एक(च) धागा सुखाचा

  आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडातील कमी होणारे नफ्याचे प्रमाण हा गुंतवणूकदारांच्या आणि विशेषत: ज्यांनी जानेवारी २०१४ दरम्यान या म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांच्यासाठी आणि एकरकमी गुंतवणूक केल्यांसाठी अधिक चिंतेचा विषय आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडात १ एप्रिल २०१४ पासून एसआयपी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक १०.४५ टक्के दराने नफा झाला आहे. १ […]

एक(च) धागा सुखाचा Read More »