सण दिवाळीचा… दिवस धनत्रयोदशीचा
जानेवारीपासून लार्जकॅप निर्देशांकाच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अधिक घसरण झाली. सध्याचे मिडकॅप मुल्यांकन नव्याने गुंतवणुकीचा विचार करण्याच्या पातळीवर आले आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या सुधारित यादीत’ नव्याने समाविष्ट झालेल्या एचडीएफसी मिडकॅप ऑपोरच्युनीटी फंडाची ही ओळख. वटवृक्षाच्या छायेत अन्य झाडे रुजत नाहीत. प्रशांत जैन नावाच्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाच्या छायेत असल्याने फंडाची लखलखित कामगिरी असून […]
सण दिवाळीचा… दिवस धनत्रयोदशीचा Read More »
