‘एफएमपी’ एक सुरक्षित आणि कर कार्यक्षम गुंतवणूक साधन

  ’एफएमपी’ अर्थात फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान हे निश्चित मुदत असलेला रोखे गुंतवणूक प्रकार आहे. हा प्रकार मुदत ठेवीसारखा परंतु मुदत ठेवींपेक्षा कर कार्यक्षम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्याची खात्री नसते त्याप्रमाणे’एफएमपी’त गुंतवणूक करतांना नफ्याची खत्री न देता अंदाज बांधता येतो. हा अंदाज बाधाण्याचे कारण म्हणजे ज्या वेळी एखाद्या फंड घराणे ‘एफएमपी’ विक्रीची तारीख नक्की […]

‘एफएमपी’ एक सुरक्षित आणि कर कार्यक्षम गुंतवणूक साधन Read More »