खेळाडू पाहिजे नवा!
सध्या एडलवाइज मिडकॅप फंड या नांवाने ओळखला जाणारा हा फंड जेपी मॉर्गन मिड अँड स्मॉलकॅप फंड या नांवाने ओळखला जात असे. एडलवाइज म्युच्युअल फंडाने जेपीमॉर्गनच्या योजना खरेदी केल्यामुळे २८ नोव्हेंबर २०१६ पासून या फंडाला नवीन ओळख मिळाली. सेबीच्या नवीन वर्गीकरणानुसार हा फंड २८ मार्च २०१८ पासून एडलवाइज मिडकॅप फंड या नांवाने आणि मिडकॅप गटात […]
खेळाडू पाहिजे नवा! Read More »
