सुहास्य तुझे मनास मोही!
डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे. जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्मॉल अॅण्ड मिड कॅप’ प्रकारात मोडणाऱ्या फंडांचा स्वप्नवत परतावा आहे. या फंडांनी मागील तीन वर्षांत वार्षिक २० ते २५ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असल्याने, मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदरांना मिड कॅप फंडाचा […]
सुहास्य तुझे मनास मोही! Read More »
