Canara Robeco

जातातची हे नेत्र दिपुनी…

  आपल्या गुंतवणुकीचा किती हिस्सा मिडकॅप फंडांसाठी असावा याला अनेक उत्तरे असू शकतील. ही उत्तरे गुंतवणूक एक रक्कमी की नियोजनबद्ध पद्धतीने, गुंतवणूकदाराचा जोखीमांक किती आहे यावर ठरेल. या प्रश्नांची उत्तरे काहीही असली तरी डोळे दीपऊन टाकणारा परतावा देणाऱ्या आजच्या या फंडाचा समावेश गुंतवणुकीत असावा या बद्दल दुमत असण्याचे कारण नाही. कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज या […]

जातातची हे नेत्र दिपुनी… Read More »

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले..

उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने वस्तूंचा उपभोग (कंझमशन) ही गोष्ट परदेशी गुंतवणूक अर्थसंस्थासाठी भारत हा गुंतवणुकीसाठी आकर्षण राहिला आहे. काही फंड घराण्यांच्या म्युच्युअल फंडाच्या योजना उपभोग याच संकल्पनेवर आधारीत आहेत. कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हा सुद्धा फंड याच

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले.. Read More »

Scroll to Top