काय हरवले सांग शोधिसी
अपेक्षेप्रमाणे आगामी लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सत्तारूढ पक्षाने पहिले पाउल उचलले. कृषी उत्पन्नाच्या हमीदरात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी (की आपली पतपेढी भक्कम करण्यासाठी) निवडक कृषी उत्पादनाच्या हमी भावात वाढ केली. महागाई वाढण्यास जी करणे विश्लेषकांना अपेक्षित होती त्यापैकी हे महत्वाचे कारण होते. सरकारच्या या धोरणाची दुसरी बाजू अशी की कृषी उत्पादनाची आधारभूत किंमत […]
काय हरवले सांग शोधिसी Read More »
