रंग माझा वेगळा

या फंडाची ५० टक्के गुंतवणूक अशा कंपन्यांत आहे ज्यांच्या उत्सर्जनात (ईपीएस) मध्ये सतत वाढ होत आहे. फोकस्ड फंड हा फंड प्रकार ‘लोकसत्ता अर्थवृत्तांत’च्या वाचकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. डीएसपी ब्लॅक रॉक फोकस्ड २५, आयडीएफसी फोकस्ड इक्विटी आणि अॅक्सीस फोकस्ड २५ या फंडांनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा दिला आहे. सध्या हा फंड लार्जकॅप फंड गटात अग्रभागी असला तरी […]

रंग माझा वेगळा Read More »