झाली फुले कळ्यांची..

एखाद्या समभागाची बाजारातील किंमत त्या समभागाच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्यास हा समभाग गुंतवणुकीसाठी ‘व्हॅल्यू पिक’ समजला जातो. असे समभाग हुडकून काढण्याला ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ म्हणतात. या संकल्पनेला बेंजामिन (बेन) ग्रॅहम यांनी जन्म दिला. वॉरेन बफे हे कोलंबिया विद्यापीठात ग्रॅहम यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेतील ग्रॅहम गुरुजींच्या व्याख्यानाने भारावलेल्या वॉरेन बफे यांनी हे तंत्र आत्मसात केले आणि आयुष्यभर […]

झाली फुले कळ्यांची.. Read More »