तुमच्या पोर्टफोलिओचे नियमित पुनरावलोकन (रिह्यु) होणे का गरजेचे आहे ?

आज हजारो म्युच्युअल फंड गुंतवणुकी पैकी केवळ १० टक्के फंडांनी त्यांच्या बेंचमार्कपेक्षा अधिक परतावा दिला आहे. तुमच्या वित्तीय ध्येयाची पूर्तता होण्यासाठी तुम्ही केवळ याच फंडांनां तुमच्या गुंतवणुकीत स्थान द्यायला हवे. गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार आम्ही ७ ते १० वर्षे कालावधीसाठी प्रत्येकी तीन उत्कृष्ट फंडांची बास्केट निश्चित केली आहे. या बास्केटने गुंतवणूकदारांना मागील पाच वर्षात विस्तृत मानदंड (बेंचमार्क) पेक्षा ३ ते ४.३६ टक्के अधिक नफा मिळवून दिला आहे. मॉर्निंग स्टार आमचे टेक्नोलॉजी पार्टनर आहेत. आम्ही मॉर्निंगस्टारचे सॉफफ्टवेअरच्या माध्यमातून पोर्टफोलीओचा एक्स-रे काढून आपला पोर्ट फोलीओ संतुलित करून देऊ.
आपल्याला उत्तम सेवा देण्यासाठी आमल्या गुंतवणुकीबद्दल आम्ही अधिक जाणून घेऊ इच्छितो. कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्या
Scroll to Top