वसंत एम कुळकर्णी एलएलपी हे म्युच्युअल फंड वितरक (एमएफएडी) असून म्युच्युअल फंडांच्या रेग्युलर प्लानचे वितरण करतात. गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य १० लाखांपेक्षा अधिक झाल्यावर गुंतवणुकीचा त्रेमासुक आढावा घेतल्यास वर्षाच्या सुरूवातीस आपण निश्चित केलेली उद्दीष्टे पूर्ण करण्याची किती प्रगती झाली हे जाणून घेता येते. अतिवैविध्य घटत्या परताव्यास कारण ठरते. याला ‘लॉ ऑफ डीमिनिशिंग रिटर्न्स टू स्केल’ असे म्हणतात.
Morningstar, Inc ही अमेरिकेत स्थापन झालेली वित्तीय सेवा कंपनी आहे जीचे मुख्यालय शिकागो, इलिनॉइस येथे आहे. ही कंपनी गुंतवणूकीचे संशोधन आणि गुंतवणूक व्यवस्थापन सेव प्रदान करते. भारता सहित २९ देशांमध्ये मॉर्निंगस्टारची संशोधन केंद्रे आहेत. मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात मॉर्निंगस्टारचे संशोधन प्रभावी मानले जाते आणि मॉर्निंगस्टार विश्लेषकांकडून दिलेली सकारात्मक किंवा नकारात्मक शिफारशीचे गुंतवणूकदार अनुकरण करीत फंडात रक्कम गुंतवितात किंवा त्या फंडातून काढून घेतात. वसंत एम कुळकर्णी एलएलपी हे मॉर्निंगस्टारचे लायसंस होल्डर असून “मॉर्निंगस्टार डायरेक्ट” आणि “मॉर्निंगस्टार अॅ डव्हायझर वर्कस्टेशनचे”
परवाना धारक वापरकर्ते आहेत. मॉर्निंगस्टारची ‘टूल्स’ वापरून आम्ही आपला पोर्टफ़ोलिओत नेमके काय बदल करावेत हे आपल्याला सुचवू. आपल्या पोर्टफ़ोलिओच्या नफ्याची टक्केवारी तुम्ही वाढवू इच्छित असाल तर आपल्याला अधिक चांगली सेवा मिळण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या