आपल्यापैकी बरेच जण प्रत्येक गुंतवणुकीमागील उद्देशाचे मूल्यमापन न करता गुंतवणूक करतात. आपली गुंतवणूक वेगाने वाढावी हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु म्युच्युअल फंड, एक मायाजाल असून जेव्हा एखाद्या वित्तीय ध्येयासाठी फंडाची निवड करतांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध कालावधी तुमचा जोखीमांक फंडाचे प्रमाणित विचलन मालमत्ता व्यवस्थापन खर्च या व अन्य गोष्टी विचारात घ्यावा लागतात. आम्ही मोर्निंगस्टारचा डेटाबेस वापरून मुलांचे उच्च शिक्षण, सेवा निवृत्ती या सारख्या प्रत्येक वित्तीय ध्येयासाठी एक आदर्श आणि स्वतंत्र पोर्टफोलिओ तयार करतो. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या सध्याच्या गुंतवणुकीत बसणारा पोर्टफोलीओ आम्ही सुचवीत असतो. या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या