वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक (MFD) आहेत. आम्ही केवळ रेग्युलर प्लान वितरीत करतो. डायरेक्ट प्लॅन करीत नाही. अमेरिका मुखपट्टीमुक्त झाल्यापासून अमेरिकेच्या वृद्धी दराने मागील चाळीस वर्षातील उच्चांक गाठला आहे. या साठी आम्ही अमेरिकेच्या शेअर बाजारात गुंतवणुक करण्याची शिफारस करीत आहोत.
आपल्याला अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

Scroll to Top