अमेरिकेतील टेक्नोलॉजी कंपन्या भारतीय तंत्रज्ञान कंपन्या इंफोसिस किंवा टीसीएस सेवा कंपन्यांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या अनेक उद्य्द्योगांचे नैतृत्व करतात. विशेषत: नॅस्डॅक १०० मध्ये मध्ये, ऑटोमेशन, रोबोटिक्स, ई-व्हेइकल, आर्टीफीशिअल इंटेलीजंस बायो टेक्नोलॉजी या क्षेत्रातील अशा कंपन्या आहेत, ज्यांनी कार्यपद्धती बदलल्या आहेत.