प्रिय गुंतवणूकदारांनो,
आम्ही आपल्यासाठी नेहमीच आमच्या संशोधनावर आधारित वेगवेगळे संशोधन अहवाल प्रसिद्ध करत असतो. आज नजीकच्या काळात सोन्यातील गुंतवणूक का फायद्याची ठरेल या विषयावर हा फंडावरील संशोधन अहवाल सदर करण्यास आनंद होत आहे. सोन्याचा मोह नसलेला भारतीय विरळा म्हणायला हवा.
परंतु ‘गोल्ड फंड’ किंवा गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूकीची शिफारस करण्यामागे काही निश्चित कारणे आहेत. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने भारतीय शेअर बाजाराच्या मूल्यांकनात वेगाने सुधारणा झाली. सप्टेंबर २०२०च्या उत्सर्जनानुसार सध्याचा ‘पीई’ ३२ आहे. हे मुल्यांकन ‘निफ्टी’च्या दीर्घकालीन सरासरी मुल्यांकनापेक्षा १८ पट जास्त आहे. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत मूल्यांकनात वेगाने सुधारणा होत ‘निफ्टी’च्या स्टँडअलोन ‘पीई’ने ३६ चा टप्पा ओलांडला आहे. सद्य स्थितीत समभाग गुंतवणुकीतून नफा वासुली करून सोन्यातील गुंतवणूक एक रणनीती म्हणून ५ टक्के करावी. आमचे हे विश्लेषण तुम्हाला योग्य गोल्ड फंड निवडायला मदत करेल अशी अशा आहे. आमची संशोधन पद्धती आणि फंड निवड समजून घेण्यासाठी खालील फॉर्म भरा व संशोधन अहवाल तुम्हाला ई-मेल द्वारे मिळेल.