म्युच्युअल फंडांच्या कोअर आणि सॅटेलाइट स्ट्रेटेजी ही एक यशस्वी रणनीती आहे. पोर्टफोलिओमध्ये कोअर इंवेस्टमेंट ज्यात प्रामुख्याने रोखे आही लार्जकॅप फंड असतात तर त्यास पूरक असलेली गुंतवणुक सॅटेलाइटप्रकारात मोडते. जसे कि सेक्टरल फंड इत्यादी. आम्ही आपल्यासाठी असाच दोन सेक्टरल फंड घेऊन आलो आहोत ज्या फंडात किमान १० टक्के गुंतवणूक केल्यास अल्प मुदतीत प्रभावीपणे तुमच्या गुंतवणुकीचा परतावा वाढवू शकतील. अधिक माहिती साठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.