नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव
चालू वर्षात भांडवली बाजाराची वाट अतिशय खडतर असली तरी, ऑक्टोबर महिन्यांत म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७९८५ कोटी गुंतविण्यात आले. ही रक्कम आजपर्यंतची कुठल्याही महिन्यांत ‘एसआयपी’ माध्यमातून गुंतविलेल्या...