• Lockdown च्या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयांवर नीट निर्णय घेता येत नाही आहेत का? कर्ज हप्त्यांना स्थगिती द्यावी की हप्ता भरणे सुरु ठेवावे? एसआयपी बंद करावी का? क्रेडिट कार्डाच्या हपत्यावर स्थगिती घेतली तर क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होईल.
  • सतत व्हॉटस अॅप आणि ईमेल्स मधून येत असलेली माहिती , म्युच्युअल फंडां कडून आकर्षक परताव्याच्या शक्यतेच्या ईमेल मुळे तुम्ही गोंधळलेले आहात का?
  • हातात असलेल्या पैश्याचं नियोजन कुठे आणि कसे करावे कळत नाही आहे का?
  • सध्याची आर्थिक परिस्थितीत गुंतवणुकीत संधी आहे की सापळा ठरेल ?

ह्यावरील उपाय म्हणजे आर्थिक नियोकाचा सल्ला घेणे

  • योग्य फंडाची निवड करताना आधी आपला गृहपाठ नीट केला पाहिजे.
  • गरज आणि इच्छा ह्यातील फरक ओळखून आर्थिक व्यवहार केले पाहिजेत.
  • स्वतः निर्णय घेण्याआधी एखाद्या Expert Mutual Fund Advisor ला विचारले पाहिजे.

जर तुम्हाला ह्याची सविस्तरपणे उत्तरे मिळवून तुमची आर्थिक ध्येय साध्य करायची असतील तर मी  वसंत माधव कुळकर्णी, लोकसत्ता वृत्तपत्रातील अर्थवृत्तांत सदरातील लेखक आणि एक Expert Mutual Fund Advisor, तुम्हाला Whatsapp chat आणि ‘झूम मिटिंग’द्वारे मार्गदर्शन करु शकतो.

 

आत्ताच तुमचे नाव नोंदवा आणि आपल्या आर्थिक ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा!

[mc4wp_form id="4101"]
Scroll to Top