मूर्ती लहान पण…

बीओआय एक्सा टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज फंड

फंड गट: ईएलएसएस (कर बचत )

फंडाची सुरवात: २५ फेब्रुवारी २००९

फंड मालमत्ता: ३५० कोटी

मानदंड: बीएसई५०० टीआरआय

या फंडाची शिफारस १३ जानेवारी रोजी केली होती. या वर्षातील ही शेवटची फंड शिफारस एकाच कॅलेंडर वर्षात दोन वेळा शिफारस करण्याचा दुर्मिळ योग या फंडाच्या वाट्याला येत असले तरी ही शिफारस दोन वेगवेगळ्या आर्थिक वर्षातील आहेत. जन्मलेल्या कर आणि मरण चूकत नसते. म्हणून कर वाचविण्यासाठी दरवर्षी गुंतवणूककरावी लागते. आजच्या घडीला ४४ मालमत्ता व्यवस्थापन कंपनींच्या पैकी ४२ मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचे करबचत फंड आहेत. मागील शिफारशीवेळी मालमत्ता क्रमवारीत ३२ व्या क्रमांकावर असलेला हा फंड आज २४व्या क्रमांकावर असून मागील शिफारशी एका वर्षाच्या कामगिरीच्या तुलनेत पाचव्या क्रमांकावर असलेला हा फंड दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मागील वर्षभरात इएलएसएस फंड गटाच्या क्रिसिल जोखीम समायोजित परताव्यात अव्वल क्रमवारी करणाऱ्या फंडांपैकी एक फंड आहे. कमी मालमत्ता असली तरी अव्वल परतावा असल्याने मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या फंडाबद्दल म्हणता येईल.

फंड कामगिरी (%)

boi-axa-tax-saving-fund-results

चलत परतावा (%) 

boi-axa-tax-saving-fund-returns
गुंतवणूक शैली

boi-axa-tax-saving-fund-segment

पोर्टफोलिओचे घटक  (टक्केवारी) 

फंड शिफारसीचे निकष

बीटा                       ०.७२

प्रमाणित विचलन                    १.५५

आर स्केअर                 ०.९३

शार्प रेशो                   ०.०६

फंड मालमत्तेतील वृद्धी (कोटी रुपये)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top