गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवेच्या भागधारकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लिहिले होते, “खूप पूर्वी, माझे शिक्षक बेन ग्राहम यांनी मला असे शिकवले की ‘तुम्ही देता ती किंमत आणि तुम्हाला मिळते ते मूल्य. मी नेहमीचा दर्जेदार कंपन्यांच्या शोधात असतो.”

व्हॅल्यू इंव्हेस्टींग टेक्निक हे गुंतवणुकीतील एक तंत्र आहे जे कायम मार्जिन ऑफ सेफ्टीला महत्व देते. बाजारात निवडक कंपन्यांच्या किंमतीचे चढे मुल्यांकन आणि टोकाचे ध्रुवीकरण झालेले असतांना भारतीय बाजारात व्हॅल्यू इंव्हेस्टींग तंत्रानुसार उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कॅनरा रोबेको व्हॅल्यू फंड घेऊनआले आहेत. या फंडा बाबत आम्ही अधिक माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहोत.

आपल्याला अधिक चांगली सेवा मिळण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या .

Scroll to Top