संवाद निधी व्यवस्थापकांशी

वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) आहेत. संवाद निधी व्यावस्थपकांशी या मालिकेत आम्ही एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणुक अधिकारी प्रशांत जैन यांचा वेबसंवाद मंगळवार दिनांक २९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. या वेबिनारची लिंक मिळविण्यासाठी इथे नोंदणी करा.