NIFTY-50 १६००० चा टप्पा पार करून सर्वकालीन उच्चाकावर आहे.
ज्या ज्या वेळेला निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर असतात तेव्हा पोर्टफोलिओचे संतुलन साआधाण्याची उत्तम संधी असते.संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य १० लाखांपेक्षा अधिक झाल्यावर, ‘लॉ ऑफ डीमिनिशिंग रिटर्न्स टू स्केल’ या नियमानुसार पोर्टफोलीओचे मूल्य वाढते परंतु परतावा कमी होतो. परतावा वाढविण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते.
  1. नफा वाढविण्यासाठी गुंतवणुकीत सातत्य राखणे
  2. स्वयंप्रेरणेने फंड निवडण्याऐवजी सिद्ध निकषांनुसार फंडांची निवड करणे
  3. निष्क्रिय (Passive) आणि सक्रीय (Active) फंड यांच्यात समतोल राखणे
  4. परताव्या सोबत जोखीम नियंत्रणास प्राधान्य देणे.
  5. पोर्टफोलीओचा नियमित आढावा घेणे.

Morningstar, Inc ही अमेरिकेत स्थापन झालेली वित्तीय सेवा कंपनी आहे जीचे मुख्यालय शिकागो, इलिनॉइस येथे आहे. ही कंपनी गुंतवणूकीचे संशोधन आणि गुंतवणूक व्यवस्थापन सेवा प्रदान करते. भारतासहित २९ देशांमध्ये मॉर्निंगस्टारची संशोधन केंद्रे आहेत. मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात मॉर्निंगस्टारचे संशोधन प्रभावी मानले जाते वसंत एम कुळकर्णी एलएलपी हे मॉर्निंगस्टारचे लायसंस होल्डर असून “मॉर्निंगस्टार डायरेक्ट” आणि “मॉर्निंगस्टार ॲडव्हायझर वर्कस्टेशनचे” परवाना धारक आहेत. 

मॉर्निंगस्टारची ‘टूल्स’ वापरून आम्ही तुमच्या पोर्टफोलीओचा X Ray काढून कोणते फंड वगळावे आणि कोणत्या फंडांचा समावेश करावा हे सांगू. आपल्या पोर्टफ़ोलिओत केलेले बदल आपल्या पोर्टफ़ोलिओच्या नफ्याची टक्केवारी वाढवेल.
आपल्याला अधिक चांगली सेवा मिळण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
Scroll to Top