मल्टी-कॅप फंड हे निधी व्यवस्थापकाला लार्जकॅप मिडकॅप स्मॉलकॅप या सारख्या वेगवेगळ्या बाजार भांडवलाच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि त्यंचे योग्य प्रमाण ठरविण्याची लवचिकता देतात. म्हणूनच फ्लेक्झिकॅप फांडांनी म्युच्युअल फंड मालमत्तेचा मोठा हिस्सा व्यापला आहे. महिंद्रा मॅन्यूलाईफ म्युच्युअल फंडाच्या येत्या आठवड्यात नवीन फंड विक्री सुरु करीत आहे. महिंद्रा मॅन्यूलाईफ फ्लेक्झीकॅप फंडा बाबत अधिक माहितीसाठी आम्ही वेबिनार आयोजित केला आहे. आपल्याला अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक (MFD) आहेत. आम्ही केवळ रेग्युलर प्लान वितरीत करतो. डायरेक्ट प्लॅन करीत नाही, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी
Scroll to Top