तुम्ही आयटी प्रोफेशनल आहात का ?

वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) आहेत. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी सतत गुंतवणूकसंध संधींचा शोध घेणे गरजेचे असते या वर आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच आजची शिफारस ही आयटी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी आहे.

वॉरेन बफे असे एके ठिकाणी म्हणाले होते कि “यु आर द बेस्ट ॲनॅलीस्ट ऑफ द इंडस्ट्री यु बिलॉंग टू” . तुम्ही ज्या उद्योग क्षेत्रात काम करता त्या तो उद्योग बिझनेस सायकलच्या कोणत्या फेज मध्ये आहे याची उत्तम जाण तुम्हाला असते. तुम्ही जर आयटी समंधीत उद्योगात असाल तर आयटी उद्योगाचा ॲट्रीशन रेट मागील तीन वर्षाच्या शिखरावर आहे. याचे कारण कोरोना नंतर अनेक आयटी कंपन्यांना नावून प्रोजेक्ट मिळत आहेत. डिजिटलायझेशन, क्लाउड मायग्रेशन, ॲनालिटिक्स इत्यादींमुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे ग्राहक ‘वर्क फ्रोम होम’ कार्यसंस्कृतीशी सुसंगत तंत्रज्ञान मंचावर संक्रमण करीत आहेत. आम्ही निधी व्यवस्थापक आणि कंपन्यांचे व्यवस्थापन यांच्याशी सतत संपर्कात असतो.

कोरोना पश्चात येत्या २-३ वर्षासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा वार्षिक वृद्धीदर दोन आकड्यात असेल. याचा फायदा घेण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एका फंडाची शिफारस करीत आहोत. एक ते तीन वर्षासाठी गुंतवणूककरू करून १८ ते २० टक्के दरम्यान भांडवली लाभ मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस आहे. गुंतवणुकीतील वैविध्य आणि जोखीम यांच्या उत्तम समतोल साधणारा हा फंड ऱ्या या फंडाच्या गुंतवणुकीत कितपत योग्य आहे हे आम्हाला जाणून घेण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या

Scroll to Top